बंगालीत 'भीषोण शुंदोर' प्रमाणेच 'दारूण शुंदोर' ही असते. तसा हा लेख झाला आहे.
चित्रपट बघायचा की नाही ते मात्र ह्या परीक्षणावरून ठरवले जाणार नाही. घराजवळच्या थेटरात, कुणी तिकिटे काढून, गाडीत घालून थेटरात नेण्याची आणि तिथून परत आणण्याची जबाबदारी घेतली तरच माझे चित्रपट पाहाणे होते. नाहीतर येईल की टीव्हीवर केव्हा तरी असे म्हणून मी गप्प बसते.