हे लिखाण  नजरेतून कसे काय सुटले होते कुणास ठाऊक? रूपांतर उत्तम. दुसऱ्या भागात मला शंका आली की ही होम्सकथा असावी. तिसऱ्या भागात गोष्ट अंधुकशी आठवली आणि चौथा भाग वाचल्यावर मूळ गोष्टीचं नाव तुमच्याकडूनच कळलं.  'समग्र शेरलॉक होम्स' काढून ती गोष्ट वाचली आणि रूपांतर किती चांगलं झालं आहे हे लक्षात आलं.