आणि लोक तो पाहातात हे अगम्य आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक, इरफान खान, दिपीका आणि स्वयं अमिताभ, सर्वांच्या मुलाखती पाहिल्या आणि इतक्या सुमार विषयावर (किंवा फारतर न-विषयावर) बेतलेला चित्रपट बघणं रद्द केलं.