वातावरण, पात्रे इ. बदलून भाषा ओघवती ठेवून रूपांतराचा प्रयत्न उत्तम जमला आहे असे वाटते.
मोत्याची माळ, भिंग, पाकीट, नोट, त्रयस्थ पतिपत्नींच्या बोलण्यात थेट दखल देणे इत्यादी गोष्टींची "परकीयता" लपवणे/बदलणे मुळातच कठीण वाटते. अश्या काही मर्यादा मात्र दिसतात.