चेतन पंडीतजी,

१) याचे उत्तर लेखात आहे.

२) ग्रामीण भागात फ़क्त शेतकरीच राहात नाहीत.

३) वरील प्रतिसादात उत्तर दिलेले आहे

४)  शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ

५) शेतकरी हा माणूसच आहे. त्यामुळे इतरांसारखेच विकार काही शेतकर्‍यांमध्ये असू शकतात.

६) याचेही उत्तर लेखात आहे.

७) शेतकरी लोकांवर उपकार करण्यासाठी शेती करत नाही. स्वत:च्या उपजिविकेसाठी करतो.