शेतमालाचे भाव सरकार ठरवते आणि ते शेतकऱ्याला पुरेसे वाटत नाहीत. मग शेतमाल विकतातच का? शेतमाल विकायची सक्ती असते का? शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते पिकवून उरलेला माल 'योग्य भाव' येत नाही तोवर विकणार नाही असे ठरवू शकत नाही का?
मला शेतीचा अनुभव नाही. हे सर्व माझे प्रामाणिक प्रश्न आहेत. (असे काही करता येते असे तुच्छतेने सुचवायचा उद्देश नाही.)