जरा आकडेवारी द्या बघू
खालील रिकाम्या जागा भराव्यात.
मागील वीस वर्षातील आत्महत्या :
१) शेतकरी =
२) व्यापारी =
३) मंत्री =
४) राजकारणी =
५) उद्योजक =
६) कलेक्टर =
७) बँक अधिकारी =
८) शासकिय अधिकारी वर्ग १ =
९) शासकिय अधिकारी वर्ग २ =
१०) शासकिय अधिकारी वर्ग ३ =
११) शासकिय अधिकारी वर्ग ४ =
नंतर काय ठरवायचे ते ठरवू.
शेतकरी आत्महत्त्यांचा प्रश्न भावनीक नाही, आर्थिक आहे.