१- बहुतेक शेतमाल हा नाशवंत असतो. म्हणून हवा तसा भाव मिळे पर्यंत थांबता येत नाही. माल सडून जातो.
२- विकणारा व घेणारा, दोघे ही हवा तसा भाव मिळे पर्यंत थांबणार असतील, तर ज्याच्या कडे जास्त वेळ थांबायची ताकत आहे, तो जिंकेल. आणि शेतकरी विरुद्ध घेणारे, यांच्यात जास्त ताकत नेहमीच  घेणार्या कडे असते.