तुम्ही मागता तशी आकडेवारी कदाचित उपलब्ध नसेल, पण त्याची गरज नाही. एवढेच बघायचे आहे कि शेतकरी एकून जनसंख्येच्या जितके टक्का आहेत, शेतकरी वर्गात  आत्महत्या एकूण आत्महत्यांच्या तेवढेच टक्का आहेत, का कमी, का  जास्त. ही आकडेवारी उपलब्ध आहे. २५ ता. पर्यंत थांबा.