इतके भयंकर बोअर सिनेमे तुम्ही बघायला जाताच का आणि कसे?
आणि 'मोहन वर्ग' हे ऑलरेडी वयस्कर आहेत... त्यामुळे 'वयाच्या मानाने' वगैरे काही नाही.... ते तितके आहेतच दिसायला....
एक विनंती : तुम्ही असे रटाळ सिनेमे बघण्यात वेळ घालविण्या पेक्षा तो तुमच्या अप्रतिम, उंची, देवदत्त प्रतिभेला थोडे आवाहन करण्यात घालवला तर मराठी साहित्य विश्वात मोलाघी भर पडेल!