१९७९ - ८० च्या सुमारास 'माणूस' नियतकालिकात सदानंद बोरसे (आता डॉ. सदानंद बोरसे) अशी चित्रपटांची परीक्षणे लिहीत असत, त्याची आठवण झाली.
उदा.
'त्रिशूल - पोटशूळ, पाठशूळ आणि कपाळशूळ '
'दरवाजा - शक्यतो लवकर बंद व्हावा.'
'मैं तुलसी तेरे आँगनकी - काकोडकरांची कालेलकरी कथा'
इ.
मात्र पुढे तेही कंटाळले असावेत