वर्णन साधे पण सुंदर . रंगित छायाचित्रे इतकी अप्रतिम आहेत की मोठी असती तर आणखी मोठ्या आकाराचे प्रिंटस काढून भिंतीवर लावले असते. मी येत्या २५ जूनला नेदरलँड येथे दोन महिन्यांसाठी जात आहे. तशी माझी , ही पह युरोपवारी आहे. माझा मुलगा तेथेच राहत असल्याने
स्विटझरलँड ध्ररून जवळचे देश पाहणार आहोत. आपल्याकडे सुद्धा जुन्या स्थापत्यशास्त्रानुसर केलेली बांधकामे बरीच आहेत, पण सगळीकडेच भारतीय माणसाला (कारण परदेशी माणसांना छायाचित्रे काढून देतात) छायाचित्रे काढण्याची परवानगी नाही. आम्ही अशीच एकदा काढली होती तर ती आम्हाला काढून टाकायला लावली . नाहीतर मोबाइल जप्त केला जाईल असे सांगितले. पु. ले. शु.