तुमची माहिती बरोबर आहे. परंतु, एका दृष्यात कॅमेरा कारपुढे असून त्याचे तोंड चालकाच्या दिशेला आहे. या दृष्यात अमिताभ सरळ सरळ डाव्या बाजूला बसून सुकाणू हलवत असल्याचे स्पष्ट दिसते. डॉक्टर कारच्या मागील सीटवर उजव्या बाजूस आहे.
    अर्थात, हे असे डावे उजवे करणारा मजबूर हा एकमेव चित्रपट नसावा. चालक डाव्या बाजूस आहे, असे चित्रपट अजूनही असतील. कोणाला उदाहरणे माहीत असल्यास द्यावीत.