चित्राचा वापर वॉलपेपर म्हणून करायचा असल्यास हव्या त्या चित्रावर क्लिक करावे. नव्या टॅबमध्ये मोठ्या आकारमानात ते उघडेल. ते स्वतःच्या संगणकावर डाउनलोड केल्यास वॉलपेपर म्हणून सेट करता येईल.
तुमच्या सारखाच अनुभव दुर्दैवाने मला भारतात आलेला आहे.
तुमच्या युरोपवारीसाठी शुभेच्छा!! प्रवासवर्णनाची वाट पाहीन.