कथानायकाची संवेदनशीलता उत्तमपणे झिरपली आहे. 
रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवरून परिणामकारक भाष्य केले आहे.