ह्या द्विपदी विशेष आवडल्याः

लढाईचे नियम आधीच ठरवू
करू संसार रणनीतीप्रमाणे 
 
दुधाची भागवू ताकावरी, ये
तृषेला भोगही प्रीतीप्रमाणे