कथा उत्तम आहे ह्यात शंका नाही.

मात्र सुरवातीपासून का कोण जाणे ही कथा एखादी धक्कांतिका निघते की काय असे वाटले होते. (कदाचित नवरे, काळे, मतकरी ह्यांच्या कथा आठवल्यामुळे असेल. )

असा शेवटही मनात आला होता....

"इथे काही महिन्यांपूर्वी खेळणी विकणारे लोक बसले होते ते कुठे गेले? "
   "केव्हाच गेले इथून ते.   आता कशाला थांबतील ते? त्यांना त्या शो-पीस बिझनेसवाल्या मॅडमची ऑर्डर मिळाली ना एकदम बल्कमध्ये ..... "