इतके बोअर सिनेमे पाहण्यात किती वेळ आणि  पैसे वाया जातात.....!
अजून लिस्ट पाहीजे असेल तर:

संदूक
तुझ्या वीन मर जावा
नागरिक
वाँटेड बायको नं १
किल्ला
दोन प्रेमी प्रेमाचे
टाईम बरा वाईट............
पाहा आणि कळवा!!!

आणि व पुं बाबत तर काय बोलायचे! टिपीकल मध्यमवर्गीय दोन खोल्यांचं घर, त्यात होणारी घुसमट.. म्हणजे विशेषतः  नवऱ्याची..... फिरून फिरून "त्याच'" विषयावर येणारी कथा.......लांबलचक, पाल्हाळिक फिलॉसॉफिकल वाक्यं, स्त्रियांबद्दलची आसक्त, विषयी, लागट- ओढाळ भाषा..... मला तर अगदी नकोशी होतात ती पुस्तकं!