तंबोरा पेटी तबला नसतानाही ह्या कविता ऐकायला खूप छान वाटत आहेत.

आणखी हव्या होत्या असे वाटले.
पुन्हा वेळ होईल तेव्हा अवश्य ध्वनिमुद्रण करावे.

धन्यवाद.

-मेन