देवाला भक्तीने अर्पण ... अशा अर्थाने असणारा हा शब्द 'अर्ध्य' असा नसून 'अर्घ्य' असा आहे.आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशात अर्घ्य हा शब्द येथे पाहता येईल.कळावे. धन्यवाद.