अत्यंत ओघवते वर्णन
चित्रपटाचा शेवट कुठे करावा याबद्दल दिग्दर्शकालाच प्रश्न पडलेला दिसतो. मग
एक तिहाई चुकली तर दुसरी घेऊन सम गाठायची धडपड जसे नवशिके गायक/वादक करतात
तसे काहीसे शेवट गाठल्यावर वाटते.
--- हे फार आवडले.
आनंदाची गोष्ट की हा चित्रपट बऱ्यापैकी चांगल्या गर्दीत चालू आहे
--- हे वाचून बरे वाटले.
धन्यवाद.