पाव भाजी चा जमानाही मला वाटतं ९० नंतरचाच!!

मी पावभाजी प्रथम ७७ किंवा ७८ मध्ये मुंबईत (आयायटी वसतिगृहात) खाल्ल्याचे आठवते. तोवर ती मुंबईत बरीच लोकप्रिय झालेली होती असे वाटते.