चौथे म्हणजे पौगंडावस्थेतल्या मुलांना केंद्रस्थानी ठेवून काढलेला चित्रपट
म्हणजे धडकी भरवणारे प्रकरण. मुलांच्यामधली हिंसा, लैंगिकता, क्रौर्य इ
पाहणे म्हणजे शिक्षाच. गेलाबाजार मानसिक विश्लेषण तरी.
मलाही असेच वाटले होते पण दूरचित्रवाणीवरून त्याच्या जाहिराती पाहिल्यावर 'तसे' नाही हे लक्षात आले आणि तुमचे परीक्षण वाचून उरलीसुरली शंकाही नाहीशी झाली. धन्यवाद. चित्रपट 'पहायचाच' ह्या यादीत टाकलाय.