डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसारख्या नाजूक गोष्टीबद्दल लिहितानादेखील तुम्ही किती हलक्याफुलक्या पद्धतीने लिहिले आहे! वाचताना सुरूवातीला चेहऱ्यावर हसू आले मग हळूहळू काहीशी चिंता आणि मग परत हसवून लेख संंपला.. खूपच सुरेख आहे तुमची लेखनशैली. प्रचंड आवडली. असेच भरपूर लिहित रहा. पुलेशु.