मराठीचा दर्जा खरे तर उर्मट प्रतिसादकांमुळे
खालावत आहे,ज्यांची स्वतः लायकी नसतांना
जाणकाराचा आव आणून उपटसुंभाप्रमाने समिक्षा
करत असतात ,,,,
तुम्ही लिहीत राहावे ही विनंती ,,,