मधुर आवाज आणि चालींचा सोपेपणा यामुळे कवितांचा गोडवा तर वाढला आहेच पण हे खरेखुरे बालश्रौत ठरले आहे.
'ष'चा उच्चार तर खासच.
हा उपक्रम जरूर वाढवावा.