खुसूखुसू हसवणारा लेख.
चिमटे चांगलेच बसले आहेत. नामुष्की आणि नाचक्की या शब्दांचा नेमक्या जागी केलेला  गोळीबंद वापर आवडला.
'आपले शब्द गिळण्याचे नित्यकर्म' हेही खासच.
आज सकाळी थोडे लवकर उठल्यामुळे थोडा वेळ हाताशी होता, तो सार्थकी लागला आणि सकाळ सुप्रसन्न झाली.