'उभयता' शब्द हा नेहमी नवरा - बायकोंविषयीच विशेषत्वाने लिहितात ना?

उभय हा शब्द अधिक प्रकारेही वापरला जातो .

उदा. उभयपक्ष

येथे आणखी उदाहरणे पाहावी.