ही शंका माझ्याही मनात आली होती. 
उभयता या शब्दाचा वापर मी पती-पत्नी खेरीज इतर कुणा दोन व्यक्तिंसाठी झाल्याचे पाहिले नाही.