'उभय' ह्या शब्दाचा अर्थ इंग्रजीतील both असाच आहे. उदाहरणार्थ एखाद्याला एखादे व्याख्यान वगैरे द्यायला वेळ नसेल आणि ते त्याने एखाद्या होतकरू आणि इच्छुक माणसाला सांगितले. तर अशा वेळी "हा मामला उभयपक्षी खुशीचा होता. " असे म्हणतात.