पण.. इथे 'उभयता' शब्द आहे ! उभय पक्षी, उभय देश वगैरे ते निर्जीव वस्तूंविषयी ठीक आहे......पण जेव्हा दोन सजीव व्यक्तींविषयी आपण बोलत असतो तेव्हा...? उभय मित्र, उभय जावा .. असे नाही म्हणत... तेव्हा फक्त पती पत्नीच अभिप्रेत असतात!!