अंश - अंशतः, पूर्ण - पूर्णतः, सर्व - सर्वतः, तत्त्व - तत्त्वतः  इ. प्रमाणे उभय वरून उभयतः असे रूप होते.

उभयता (उभयतां) हा शब्द उभयतः चा अपभ्रंश आहे, असे वाटते.

येथे पाहावे