उभयतः म्हणजे उभयता आहे असे समजल्यास उभय शब्द कधी वापरावा आणि उभयता कधी वापरावा याबद्दल काही ठोकताळे सांगता येतील का? एकाच प्रकारच्या वापरासाठी दोन वेगवेगळे शब्द वापरले जाणे माहिती आहे पण एकाच शब्दाला दोन वेगवेगळे प्रत्यय वापरले जात असल्यास त्यांच्या अर्थात सूक्ष्मसातरी काही कंगोरा असणारच असे वाटते.