जालावर सापडलेली 'उभयता' (उभयतां) ह्या शब्दाची (पति-पत्नी हा अर्थ सोडून इतर) उदाहरणे येथे पाहावी.

पेश्ावे व सातारकर या उभयतां इंग्रजी राजसत्तेने अनुक्रमे इ स १८१८ व १८४८ साली नामशेष्ा केले

अध्वर्यू व प्रतिप्रस्थाता हे उभयतां आपआपल्या हातांतील ग्रहानें सोमरसाचें हवन करतात.

ते उभयतां परस्परांचें समाधान करूं शकले नाहींत.

याचा विस्तार उभयतां सरदारांस लिहिला असे

अशी आणखीही उदाहरणे असतील/मिळतील.