अनुभवकथन लांबसडक असलेतरी कंटाळवाणे मात्र अजिबातच होणार नाही याकडे तुमची खुसखुशीत लेखनशैली पुरते लक्ष ठेवून असते हे सपशेल मान्य. खूप आवडले. हा लेख मी दोनदा वाचला - पहिल्यांदा काय लिहिलेय हे समजून घेण्यासाठी आणि दुसऱ्यांदा तुमच्या या लेखनातली भलीमोठी वाक्ये तुम्ही अशीकशी इतकी नेमकी मांडलीत हे परत एकदा अनुभवण्यासाठी. :)