बऱ्याच कालावधीनंतर मनोगतावर १५ प्रतिसाद मिळालेला लेख पाहून मोठ्या उत्सुकतेने वाचला आणि निराशा झाली.  १५ पैकी १२ प्रतिसाद तर उभयता शब्द आणि त्याच्या वाक्यांतील वापराच्या चिकित्सेवरच खर्च झालेले आढळले.