गुगळॅ यांची निराशा लेख वाचून झाली असेल तर त्याबद्दल क्षमस्व , पण मला स्वतःलाही हा काय प्रकार (म्हणजे प्रतिसादांचा पाऊस आणि त्यात लेखाबद्दल अवाक्षरही नाही ) आहे समजेना कारण लेखात मी कोठेच
' उभयता' हा शब्द वापरल्याचे मला आठवेना शेवटी मीच दिलेल्या प्रतिसादात उभयता हा शब्द वापरला गेल्याचे सापडल्यावर माझी अवस्था अगदी "युरेका युरेका" अशी झाली . मनोगतींचे कौतुक अश्यासाठी की ते लेखच नव्हे तर प्रतिसादही तेवढ्याच बारकाईने वाचतात सर्वांना प्रतिसादावरील प्रतिसादाबद्दल धन्यवाद !