प्रत्यक्षात ते संकेतस्थळ मराठीभाषा डॉट ऑर्ग  दुवा क्र. १ असे आहे.  बाकी ही सुविधा इथे मनोगतावर जोडल्याबद्दल प्रशासकांचे आभार.  त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शुद्धलेखन चिकित्सक ही एकमेवाद्वितीय (यूनिक) सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार.