विषय गंभीर आहे.
दर एक लाख जनसंख्ये मागे किती आत्महत्या ही आकडेवारी महत्त्वाची आहे असे वाटते. सहज सुचले म्हणून विचारतो, आणखी कोणती आकडेवारी आणि कळीचे मापदण्ड (की इन्डिकेटर्स?) मोजून आणि तुलना करून याचा अधिक अभ्यास करता येईल का?
उदा०
दरडोई शेती उत्पन्न किती?
दरडोई नगदी पिके किती?
दर एकरी उत्पन्न (साधे किंवा नगदी) किती?