जर फिरवून लिहीले तर  पण च्या उच्चारानंतर येणारं वाक्य होकारार्थी  असण्याची शक्यता वाढते. 
उदा.... कौरवांचा युद्धात जय झालाच असता पण पांडवांची नितीमत्ता आड आली.
किंवा, देवयानीच्या सौंदर्याने भलेभले गारद झाले पण कचाचे मनोधैर्य अटळ होते.
पाकिस्तान आजही कुरापती काढण्याच्या विचारात आहे पण मोदीजी त्याला चोख उत्तर देतील !