समर्पक वर्णन. एस डी चं मूल्यमापन नेमक्या शब्दांत आणि गाभा उकलून केलं आहे.. अर्थात शिरीष कणेकर हे चित्रपट रसास्वादात  एक मोठं नाव होतं. चित्रपट संगीत/ सिने समीक्षेतले ते एस डीच!