मस्त. तुमचा आधीचा लेखही चांगला लक्षात राहिल्याने हा "सिक्वेल" वाचतांना फारच मजा आली. तुम्ही निष्कारणच ह्या घोळात अडकलात........
पण होते असे. .... तुम्ही ते फार खुमासदार पणे वर्णिले आहे........
म्हातार पणी लोक जास्तीच तर्कशून्य आणि दुराग्रही होतात........... त्यांना पटविणे अती कठीण काम!