आपण दिलेल्या दोन्ही वाक्यांमध्ये आड येणं आणि अटळ हे शब्द मूलतः नकारात्मक आहेत , त्यामुळे वाक्याचा पाहिला भाग जरी
होकारार्थी असला तरी "पण " शब्दानंतर येणारं वाक्य नकाराचेच प्रातिक वाटते आणि ते एकूण अपेक्षित अर्थावर ताबा ठेवते. असं मला वाटत.
आपण पुन्हा एकदा विचार करून पाहा. वेगळं स्पष्टिकरण सुचल्यास अवश्य कळवा.