स्वयंवरासाठी लावलेला पण आणि आपल्या मते  नकारार्थी वापरण्यात येणारा पण या दोन शब्दात व्याकरणदृष्ट्या मूलतःच मोठा फरक आहे तो म्हणजे एक पण (स्वयंवराचा ) नाम आहे  तर दुसरा पण (परंतु) क्रियाविशेषण अव्यय आहे.  बाकी त्यावरील आपला अभिप्राय योग्यच आहे.