चीपर बाय डझन या पुस्तकावर निघालेला खूप जुना व गेल्या दशकात निघालेले भाग १ व दोन चित्रपट मी पाहिले आहेत. माझे अत्यंत आवडते चित्रपट आहेत. तुम्ही लिहिलेली पुस्तकाची ओळख खूप आवडली. संधी मिळताच हे पुस्तक मी वाचण्याचा प्रयत्न करीन.
अशाच कथासुत्रावर आधारीत द प्राइझ विनर ऑफ डीफायन्स ओहायो हा चित्रपटही पाहण्यासारखा आहे. तो देखील सत्यकथेवर आधारीत पुस्तकावर बेतलेला आहे.