धन्यवाद प्रतिसादाबद्दल ! हे पुस्तक मूळ इंग्रजी किंवा अनुवाद प्रत्येकाने वाचावे असे मला वाटते. मला  ते वाचल्यानंतर प्रत्येक काम कमीतकमी वेळात कसे करावे याचा विचार करण्याची सवय लागली .