माहिती नाहीत पण बालाजी तांबे यांच्या बद्दल एकदम सहमत.
सकाळ मधिल फॅमिली डॉक्टर मध्ये काहीहि विशेष कंटेंट न लिहीता वर्षानुवर्षे जे लोकांचे मनोरंजन करीत आहेत त्याचे नवल वाटते. लोकही (विशेषतः ज्येष्ठ नागरिक) ते अगदी आसुसून वाचतात व त्याप्रमाणे खायचा प्रयत्न करु पाहतात (उदा तुपाच्या फोडण्या, खारीक पावडर , डिंक- खडीसाखर यांचे लाडू - शुगर असूनही, पादाभ्यंग, कर्ण पूरण इ इ) जो दोन दिवसांच्या वर काही टिकत नाही.