कोणत्याही प्रिंट माध्यमात एक संपादक असतो, व तो/ती नित्कृष्ट लिखाण गाळण्याची काळजी घेतो. ऑन-लाईन माध्यमात फक्त काही प्रक्षोभक, अपमानस्पद असेल तरच गाळतात. म्हणून काहीही प्रकाशित होते.