.... आणिबाणीच्या थोड्या आधीच्या काळापासून मोरारजी आणि चरणसिंग यांची सरकारे कोसळेपर्यंतचा पट...........

ह्या कालावधीची आठवण तेव्हा नवमतदार असणाऱ्या माझ्यासारख्या कित्येकांना क्लेशकारक आणि संतापजनक असेल असे वाटते. ह्या आठवणींचे व्रण मनावर असल्याने अलीकडील अण्णा हजारे, केजरीवाल, मोदी बिदी मंडळी जे करीत आहेत/होती/असतील त्याचे काही वाटत नसावे.

तुमचा वरील "उदाहरणेच पाहू .... " हा परिच्छेद मात्र कमालीचा झालेला आहे. एकेका प्रसंगाच्या पारदर्शिका झपाट्याने एकामागून एक दाखवल्या गेल्यासारखे वाटले.