मला लाज वाटते हे खरे (कन्सातील मजकूर) ! भारतीयांनी लाज बाळगली पाहिजे  हा विपत्रातील मजकूर माझा नाही. जालावर पाहिले असताना श्री. कल्यानसुंदरम यांना भारत शासनानेही "सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल" म्हणून गौरवले आहे असे दिसले.